(SSC MTS Bharti 2024- MULTI TASKING STAFF)
(SSC MTS Recruitment For 8326 Post) स्टाफ सिलेक्शन कमिशनने MTS आणि हवालदार पदांच्या एकूण 8326 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
SSC MTS Bharti 2024- MULTI TASKING STAFF
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
SSC MTS RECRUITMENT 2024 | |
आयोगाचे नांव | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
पदाचे नांव | MULTI TASKING STAFF (MTS)/हवालदार) |
एकुण जागा | 8326 |
परीक्षेचे नांव | SSC CHSL EXAM 2024 |
एकूण जागा : 8326 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद | पात्रता |
MULTI TASKING STAFF | 10 वीस पास असावे |
हवालदार | 10 वीस पास असावे |
परीक्षा फि : General/OBC/EWS: Rs. 100/- (SC/ST/PH/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 JULY 2024
जाहिरात : Click Here
ऑनलाइन अर्ज : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!