(SSC CHSL ADMIT CARD -COMBINED HIGHER SECONDARY LEVEL)
स्टाफ सिलेक्शन कमिशनने LDC, PA, SA, DEO पदांच्या भरतीकरिता जाहिरात काढली होती, त्याचे प्रवेशपत्र स्टाफ सिलेक्शन कमिशनने पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहेत, सदरील प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे.
SSC CHSL ADMIT CARD -COMBINED HIGHER SECONDAR LEVEL
परीक्षा प्रवेशपत्र :
SSC CHSL EXAM 2024 | |
आयोगाचे नांव | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
पदाचे नांव | LDC, PA, SA, DEO |
परीक्षेचे नांव | CHSL 2024 |
परीक्षा दिनांक | 1 ते 11 जुलै 2024 पर्यंत |
प्रवेशपत्र लिंक | Click Here |
अधिकृत संकेतस्थळ | Click Here |