(SEBI Recruitment 2024- Securities and Exchange Board of India)
(Securities and Exchange Board of India Recruitment For 97 Post) सिक्युरिटीज् And एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 97 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा .
SEBI Recruitment 2024– Securities and Exchange Board of India
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर (General) | 62 |
2 | असिस्टंट मॅनेजर (Legal) | 05 |
3 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 24 |
4 | असिस्टंट मॅनेजर (Research) | 02 |
5 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 02 |
6 | असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) | 02 |
एकुण | 97 |
एकूण जागा : 97 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक : 1 | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा इंजिनिअरिंग पदवी
किंवा CA / CFA / CS/CWA |
पद क्रमांक : 2 | विधी पदवी/लॉ (LLB). |
पद क्रमांक : 3 | कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT) |
पद क्रमांक : 4 | पदव्युत्तर पदवी/ POST GRADUATE डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics) |
पद क्रमांक : 5 | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदी विषयासह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी. |
पद क्रमांक : 6 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी |
परीक्षा फि : General/OBC/EWS: Rs. 1018/- (SC/ST/PWD: Rs. 118/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 JUNE 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!