(SBI SCO Recruitment 2024- State Bank of India )
(State Bank of India Specialist Cadre Officer (Trade Finance Officer) Recruitment For 150 Post) भारतीय स्टेट बँकने SCO पदांच्या एकूण 150 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे.
SBI SCO Recruitment 2024- State Bank of India
पदाचे नाव : पद आणि त्याचा तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | Trade Finance Officer (MMGS-II)/SCO | 150 |
एकुण | 150 |
एकूण जागा : 150 जागा
शैक्षणिक पात्रता : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) IIBF द्वारे फॉरेक्स मधील प्रमाणपत्र (3) 02 वर्षाचा अनुभव
परीक्षा फि : General/OBC: Rs.750/-फी (SC/ST/PWD: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!