(POLICE Bharti Hall Ticket 2024 – POLICE Bharti admit Card )
महाराष्ट्र पोलीस भरती मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे, त्यासाठीचे प्रवेशपत्रे उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदरील प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यावे.
POLICE Bharti Hall Ticket 2024 – POLICE Bharti admit Card
प्रवेशपत्र (HALL TICKET) DOWNLOAD करण्यासाठी: Click Here