(PGCIL Recruitment 2024- Power Grid Corporation of India Limited)
(Power Grid Corporation of India Limited Recruitment For 435 Post) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 435 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
PGCIL Recruitment 2024- Power Grid Corporation of India Limited
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | शाखा | पदाची संख्या |
1 | इंजिनिअर ट्रेनी | इलेक्ट्रिकल | 331 |
2 | इंजिनिअर ट्रेनी | सिव्हिल | 53 |
3 | इंजिनिअर ट्रेनी | कॉम्प्युटर सायन्स | 37 |
4 | इंजिनिअर ट्रेनी | इलेक्ट्रॉनिक्स | 14 |
एकुण | 435 |
एकूण जागा : 435 जागा
शैक्षणिक पात्रता :
(A) 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)
(B) GATE 2024
परीक्षा फि : General/OBC: Rs. 500/- (SC/ST/PWD/ESM: फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 JULY 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!