---Advertisement---

(NPCIL Recruitment 2024) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पद भरती- 58 जागा.

By meghanaukri.com

Updated on:

---Advertisement---

(NPCIL Recruitment 2024 -Nuclear Power Corporation of India Limited)

(Nuclear Power Corporation of India Limited Recruitment For 58 Post) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने  विविध पदांच्या एकूण 58 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे. 

NPCIL Recruitment 2024- Nuclear Power Corporation of India Limited

 

NPCIL Recruitment 2024

पदाचे नाव : विविध पदे आणि त्याचा तपशील..

पद क्रमांक  पदाचे नांव  पदाची संख्या 
1 Assistant Grade-1 (HR) 29
2 Assistant Grade-1 (F & A) 17
3 Assistant Grade-1 (C & MM) 12
एकूण  58

 

एकूण जागा : 58 जागा

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.

परीक्षा फि : General/OBC/EWS: Rs. 100/-    (SC/ST/PwBD/महिला: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024 ( 05:00 PM )

जाहिरात : Click Here 

Online अर्ज : Click Here 

अधिकृत वेबसाईट : Click Here 

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

!! यशस्वी भवः !!

---Advertisement---

Related Post

(IOCL Recruitment 2024) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पद भरती- 467 जागा.

IOCL Recruitment 2024– Indian Oil Corporation Limited (IOCL Recruitment For 467 Post) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांच्या एकूण 467 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास ...

(ITBP RECRUITMENT 2024) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलामधे कॉन्स्टेबल पद भरती- 51 जागा.

ITBP RECRUITMENT 2024– Indo-Tibetan Border Police Force (ITBP Recruitment For 51 Post) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलाने कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 51 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज ...

(INDIAN NAVY RECRUITMENT 2024) भारतीय नौदलामध्ये सिवीलीयन स्टाफ पद भरती- 741 जागा.

(INDIAN NAVY RECRUITMENT 2024- INDIAN NAVY CIVILIAN ENTRANCE TEST) (INDIAN NAVY Recruitment For 741 Post) भारतीय नौदलाने विविध पदांच्या एकूण 741 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज ...

(SBI SO RECRUITMENT 2024) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पद भरती- 1040 जागा.

(SBI SO RECRUITMENT 2024- STATE BANK OF INDIA) (SBI SO Recruitment For 1040 Post) स्टेट बँक इंडियाने विविध पदांच्या एकूण 1040 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज ...