(Mahafood Result- Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department)
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने 345 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे, उमेदवारांना आपला निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहता/डाउनलोड करता येईल.
Mahafood Result- Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department
परीक्षेचा निकाल :
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन ) | |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग |
एकुण जागा | 345 |
परीक्षेचा दिनांक | 26, 27, 28, & 29 फेब्रुवारी 2024 |
पुरवठा निरीक्षक (SI) निकाल | Click Here |
उच्चस्तर लिपिक (UDC) निकाल | Click Here |