ITBP RECRUITMENT 2024– Indo-Tibetan Border Police Force
(ITBP Recruitment For 51 Post) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलाने कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 51 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
(ITBP RECRUITMENT 2024- Indo-Tibetan Border Police Force)
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पदाचे नाव | एकूण जागा | उमेद्वार | जागा |
Constable (Tailor) | 18 | पुरुष | 16 |
महिला | 02 | ||
Constable (Cobbler) | 33 | पुरुष | 28 |
महिला | 05 |
एकूण जागा : 51 जागा
शैक्षणिक पात्रता : (A) 10वी उत्तीर्ण (B) ITI (सबंधित ट्रेड मध्ये तसेच अनुभव)
(सविस्तर साठी मुळ जाहिरात बघावी.)
परीक्षा फि : General/EWS: Rs. 100/- (SC/ST/ESM/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 AUGUST 2024
जाहिरात : Click Here
ऑनलाइन अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!