(Indian Coast Guard Recruitment 2024- ICG)
(Indian Coast Guard Recruitment For 320 Post) भारतीय तटरक्षक दलाने नाविक आणि यांत्रिक पदाच्या एकूण 320 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा .
Indian Coast Guard Recruitment 2024- ICG
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | नाविक (GENERAL DUTY) | 260 |
2 | यांत्रिक | 60 |
एकुण | 320 |
एकूण जागा : 320 जागा
शैक्षणिक पात्रता :
क्रमांक | पदाचे नांव | पात्रता |
1 | नाविक | 12वी उत्तीर्ण (Maths आणि Physics असावे ) |
2 | यांत्रिक | 10वी उत्तीर्ण तसेच 3/4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (approved by AICTE) केलेला असावा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
किंवा 10वी आणि 12वी उत्तीर्ण तसेच 2/3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (approved by AICTE) केलेला असावा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) |
परीक्षा फि : General/OBC: Rs. 300/- (SC/ST: फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 JULY 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!