(IBPS RRB Recruitment 2024- Institute of Banking Personnel Selection- IBPS Rural Regional Bank (RRB) XIII)
(Institute of Banking Personnel Selection- IBPS Rural Regional Bank (RRB) XIII) Recruitment For 9995 Post) IBPS मार्फत विविध पदांसाठी 9995 जागांचि जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे.
IBPS RRB Recruitment 2024-Institute of Banking Personnel Selection- IBPS Rural Regional Bank (RRB) XIII
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 5585 |
2 | ऑफिसर स्केल-I | 3499 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 496 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 94 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 60 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 30 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 21 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 11 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 70 |
10 | ऑफिसर स्केल-III | 129 |
एकुण | 9995 |
एकूण जागा : 9995 जागा
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघावी.
परीक्षा फि :
- पद क्र.1: General/OBC: Rs. 850/- ( SC/ST/PWD/ESM: Rs. 175/-)
- पद क्र.2 ते 10: General/OBC: Rs. 850/- ( SC/ST/PWD: Rs. 175/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024 ( 30 जुन 2024 )
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज :
पद क्रमांक 1 : Click Here
पद क्रमांक 2 ते 10 : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!