(IBPS CLERK RECRUITEMENT 2024- INSTITUTE OF BANKING PERSONAL SELECTION)
(IBPS CLERK RECRUITEMENT For 6128 Post) इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मध्ये क्लार्क पदांच्या एकूण 6128 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
IBPS CLERK RECRUITEMENT 2024- INSTITUTE OF BANKING PERSONAL SELECTION
पदाचे नाव व तपशील : खालीलप्रमाणे…
IBPS CLERK EXAM 2024 | |
विभाग | इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) |
पदाचे नाव | क्लार्क |
एकूण जागा | 6128 |
सहभागी बँक | 11 |
परीक्षेचा प्रकार | ऑनलाइन |
एकूण जागा : 6128 जागा
शैक्षणिक पात्रता : (A) कोणत्याही शाखेतील पदवी (B) संगणक ज्ञान अनिवार्य
परीक्षा फि : General/OBC: Rs. 850/- (SC/ST/PH/ESM: Rs. 175)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 JULY 2024
जाहिरात : Click Here
ऑनलाइन अर्ज : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!