(IAF Agniveervayu Bharti 2024– Indian Airforce )
(Indian Airforce has released the Recruitment for IAF Agniveer Vayu post) भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायु पदाची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
IAF Agniveervayu Bharti 2024- Indian Airforce
पदाचे नाव : अग्निवीरवायु इनटेक
एकूण जागा : नंतर कळविण्यात येतील
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा (Mathematics, Physics and English) |
किंवा |
इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण केलेला असावा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) |
किंवा |
गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेला असावा उदा. Physics and Mathematics. |
किंवा |
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + 50% गुणांसह इंग्रजी. |
शारीरिक पात्रता:
उंची | छाती | |
पुरुष | 152.5 सेमी | 77 सेमी (फुगवून 5 सेमी जास्त ) |
महिला | 152 से.मी. |
परीक्षा फि : Rs. 550/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज (सुरवात – 8जुलै 2024 पासून ) : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!