---Advertisement---

(CURRENT AFFAIRS JULY 2024) चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -1

By meghanaukri.com

Published on:

---Advertisement---

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या (CURRENT AFFAIRS JULY 2024) चालू घडामोडीच्या प्रश्नाची मोफत सराव टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे, टेस्ट प्रामाणिकपणे सोडवा, किती मार्क्स पडतात त्याचे अनालिसिस करा, चुकी सुधारा आणि जोमाने अभ्यास करा, तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढे जास्त मार्क्स मिळणार. 

CURRENT AFFAIRS JULY 2024

CURRENT AFFAIRS JULY 2024

चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -1

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी (CURRENT AFFAIRS JULY 2024).

1 / 20

भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर कोण आहेत ?

2 / 20

अलीकडेच आलेले बेरील चक्रीवादळ कोठे होते ?

3 / 20

भाजप पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत किती जागा जिंकल्या ?

4 / 20

पहिली AI सिटी कोठे बननार आहे ?

5 / 20

पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

6 / 20

जागतिक लिंगभाव निर्देशांक अहवाल २०२४ मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

7 / 20

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?

8 / 20

जनरल उपेंद्र हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत ?

9 / 20

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत ?

10 / 20

PARI प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेला आहे ?

11 / 20

ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या देशातील पहिल्या आमदार श्रेयशी सिंह कोणत्या खेळाशी सबंधित आहेत ?

12 / 20

भारतीय निवडणूक आयोगाने VHA अप्लिकेशन लोंच केले होते , त्यातील V म्हणजे काय ?

13 / 20

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण बनले ?

14 / 20

२०२४ ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे भरणार आहे ?

15 / 20

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती केली ?

16 / 20

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीचा लोगो आणि tagline काय होती ?

17 / 20

२०२४ च्या बजेटमध्ये GYAN हा धोरणात्मक उपक्रम आखण्यात आला, त्यातील N म्हणजे काय ?

18 / 20

२०२४ ची लोकसभा कितव्या क्रमांकाची होती ?

19 / 20

ब्रिटनच्या पहील्यां महिला अर्थमंत्री म्हणून कोणाची निवड झाली ?

20 / 20

जागतिक लोकसंख्या दिवस कधी असतो ?

Your score is

The average score is 51%

0%

!! यशस्वी भवः !!

---Advertisement---

Related Post

(CURRENT AFFAIRS JULY 2024) 2 चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -2

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या (CURRENT AFFAIRS JULY 2024) क्र. 2 चालू घडामोडीच्या प्रश्नाची मोफत सराव टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे, टेस्ट प्रामाणिकपणे सोडवा, ...