(CAPF Recruitment 2024-Central Armed Police Forces )
(Central Armed Police Forces Recruitment For 1526 Post) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर / कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) / हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल / कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) आणि हवालदार (क्लर्क) पदांच्या एकूण 1526 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे.
CAPF Recruitment 2024-Central Armed Police Forces
पदाचे नाव : पदाचा तपशील खालीलप्रमाणे
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | Assistant Sub Inspector (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) | 283 |
2 | Head Constable (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) | 1243 |
एकुण | 1526 |
एकूण जागा : 1526 जागा
शैक्षणिक पात्रता : खालीप्रमाणे
1 | पद क्रमांक.1 | (A) 12वी उत्तीर्ण
(B) Dictation: 10 मिनिटे @ 80 WPM, Transcription: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) |
2 | पद क्रमांक.2 | (A) 12वी उत्तीर्ण
(B) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 WPM. किंवा हिंदी टायपिंग 30 WPM. |
परीक्षा फि : General/OBC: Rs. 100/- ( SC/ST/ESM /महिला: फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024 (11:59 PM)
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!