(BHC Recruitment 2024 – High court of Mumbai)
(Bombay High Court Recruitment For 8 Driver Post) मुंबई उच्च न्यायालयाने वाहनचालक पदाच्या एकूण 8 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा
BHC Recruitment 2024 – High court of Mumbai
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | वाहनचालक | 08 |
एकुण | 08 |
एकूण जागा : 8 जागा
शैक्षणिक पात्रता :
(A) 10वी उत्तीर्ण असावा (SSC) (B) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना असावा(C) 03 वर्षे अनुभव असावा |
परीक्षा फि : Rs. 200/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024
जाहिरात : Click Here
Online अर्ज : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!