(Bank of Baroda Recruitment 2024- BOB Bharti)
(Bank of Baroda Recruitment For 627 Post) बँक ऑफ बडोदाने मॅनेजर तसेच इतर पदाच्या एकूण 627 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा .
Bank of Baroda Recruitment 2024- BOB Bharti
पदाचे नाव : पदाचे नाव व तपशील..
पद क्रमांक | पदाचे नांव | पदाची संख्या |
1 | Regular Posts (मॅनेजर) | 459 |
2 | Contract Posts (मॅनेजर) | 168 |
एकुण | 627 |
एकूण जागा : 627 जागा
शैक्षणिक पात्रता :
(A) कोणत्याही शाखेतील पदवी/CA/CMA/CS/CFA/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA ( पदानुसार बघावी )
(B) कामाचा अनुभव
परीक्षा फि : General/OBC/EWS: Rs. 600/- (SC/ST/PWD/महिला: Rs. 100/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 JULY 2024
जाहिरात :
REGULAR POST : Click Here
CONTRACT POST : Click Here
Online अर्ज :
REGULAR POST : Click Here
CONTRACT POST : Click Here
अधिकृत वेबसाईट : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!