(AFMS RECRUITEMENT 2024- ARMED FORCE MEDICAL SERVICE)
(AFMS RECRUITEMENT For 450 Post) आर्म फोर्स मेडिकल सर्विस मध्ये मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण 450 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
AFMS RECRUITEMENT 2024- ARMED FORCE MEDICAL SERVICE
पदाचे नाव व तपशील : खालीलप्रमाणे…
पद क्र | पदाचे नाव | उमेदवार | पदाची संख्या |
1 | मेडिकल ऑफिसर | पुरुष | 338 |
महिला | 112 |
एकूण जागा : 450 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता मूळ जाहिरात बघावी)
परीक्षा फि : Rs. 200/-
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात : 16 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2024
जाहिरात : Click Here
ऑनलाइन अर्ज : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!