---Advertisement---

(CURRENT AFFAIRS JULY 2024) 2 चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -2

By meghanaukri.com

Published on:

---Advertisement---

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या (CURRENT AFFAIRS JULY 2024) क्र. 2 चालू घडामोडीच्या प्रश्नाची मोफत सराव टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे, टेस्ट प्रामाणिकपणे सोडवा, किती मार्क्स पडतात त्याचे अनालिसिस करा, चुकी सुधारा आणि जोमाने अभ्यास करा, तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढे जास्त मार्क्स मिळणार. 

CURRENT AFFAIRS JULY 2024

CURRENT AFFAIRS JULY 2024

चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -2

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी (CURRENT AFFAIRS JULY 2024)

1 / 20

रोडोडेंड्रॉन गार्डन उघडणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

2 / 20

भारतात पहिला टूरीझम इंडेक्स कोणी सुरु केला ?

3 / 20

पावर विदिन : द लीडरशिप लीगसी ऑफ नरेंद्र मोदि पुस्तक कोणी लिहिले आहे ?

4 / 20

पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ कोठे सुरु करण्यात येणार आहे ?

5 / 20

चंदीपूरा विषाणू कोणत्या कुटुंबातील आहे ?

6 / 20

ITBP ने सोन्याच्या तस्करीविरुद्ध केलेल्या ओपरेशन चे नाव काय ?

7 / 20

X ( ट्विटर ) प्लेटफार्म वर जगातील सर्वाधिक फोलोअर्स वाला नेता कोण बनला आहे ?

8 / 20

के पी शर्मा ओली नेपाळचे कितव्यांदा पंतप्रधान बनले ?

9 / 20

हरेला उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?

10 / 20

नीती आयोगाचे उपाध्यक्ष्य कोण आहेत ?

11 / 20

विम्बल्डन ओपन २०२४ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?

12 / 20

विम्बल्डन ओपण २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?

13 / 20

जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर कोठे बांधले जात आहे ?

14 / 20

महाराष्ट्रात सुरु केलेली लाडकी बहिण योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर आहे ?

15 / 20

छत्रपती शिवाजी महाराज यांची वागनखे महाराष्ट्रात कोठून आणली गेली ?

16 / 20

SDG इंडिया इंडेक्स २०२३ -२४ मध्ये एक नंबर वरील राज्य कोणते ?

17 / 20

२३ जुलै रोजी सादर केला जाणारा अर्थसंकल्प भारताचा कितवा अर्थसंकल्प आहे ?

18 / 20

बिर्लेस्टिक २०२४ ह्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करणारा देश कोणता ?

19 / 20

द प्रिझनर ऑफ भोपाल हि कादंबरी कोणी लिहिली आहे ?

20 / 20

एक वैद्न्यानिक , एक उत्पादन कार्यक्रम सुरु करणाऱ्या भारतातील संन्स्थेचे नाव काय ?

Your score is

The average score is 49%

0%

---Advertisement---

Related Post

(CURRENT AFFAIRS JULY 2024) चालु घडामोडी जुलै टेस्ट क्रमांक -1

सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अश्या जुलै महिन्यातील महत्वाच्या (CURRENT AFFAIRS JULY 2024) चालू घडामोडीच्या प्रश्नाची मोफत सराव टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे, टेस्ट प्रामाणिकपणे सोडवा, किती मार्क्स ...