(Police Bharti Result Out – Maharashtra Police)
महाराष्ट्र शासन पोलीस भरती च्या 17000+ जागांसाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीचा निकाल जाहीर केला आहे, उमेदवारांना आपला निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहता येईल.
Police Bharti Result Out – Maharashtra Police
निकाल:
महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल 2024 | |
विभागाचे नाव | महाराष्ट्र पोलीस |
पदाचे नाव | कॉन्स्टेबल |
जागा | 17000+ |
शारीरिक चाचणी दिनांक | जून पासून सुरु |
निकाल | Click Here |
!! यशस्वी भवः !!