(Gd constable Result Out – Staff selection commission)
स्टाफ सिलेक्शन कमिशनने 46617 जागांच्या GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे, उमेदवारांना आपला निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहता येईल.
Gd constable Result Out – Staff selection commission
निकाल:
SSC GD Constable Result 2024 | |
आयोगाचे नाव | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
पदाचे नाव | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) |
एकूण जागा | 46617 |
परीक्षेचा दिनांक | 20 फेब्रुवारी ते 07 मार्च 2024 पर्यंत |
उतर तालिका | Click Here |
निकाल | लिस्ट नं 1 लिस्ट नं 2 |
!! यशस्वी भवः !!