(CENTRAL RAILWAY RECRUITEMENT 2024- Apprentice)
(CENTRAL RAILWAY RECRUITEMENT For 2424 Post) मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 2424 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुद्धा सुरवात झालेली आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
CENTRAL RAILWAY RECRUITEMENT 2024- Apprentice
पदाचे नाव व तपशील : खालीलप्रमाणे…
CENTRAL RAILWAY RECRUITEMENT 2024 | |
विभागाचे नाव | रेल्वे विभाग |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
जागा | 2424 |
एकूण जागा : 2424 जागा
शैक्षणिक पात्रता : (A) 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) (B) संबंधित ट्रेड मध्ये ITI असावे
(सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता मूळ जाहिरात बघावी)
परीक्षा फि : General/OBC: Rs. 100/- (SC/ST/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात : 16 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
जाहिरात : Click Here
ऑनलाइन अर्ज : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
!! यशस्वी भवः !!