(SSC HALLTICKET -SI in Delhi Police, SI in CAPFs, ASI in CISF )
स्टाफ सिलेक्शन कमिशनने SI in Delhi Police, SI in CAPFs, ASI in CISF पदांच्या भरतीकरिता जाहिरात काढली होती, त्याचे प्रवेशपत्र स्टाफ सिलेक्शन कमिशनने पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहेत, सदरील प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे.
SSC HALLTICKET – SI in Delhi Police, SI in CAPFs, ASI in CISF
परीक्षा प्रवेशपत्र:
SI in Delhi Police, SI in CAPFs, ASI in CISF | |
विभाग | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
जागा | 4187 |
परीक्षा दिनांक | 27 ते 29 जून 2024 |
प्रवेशपत्र (पेपर 1) डाउनलोड करण्यासाठी | Click Here |